घरबसल्या फक्त ५ मिनिटात काढा तुमचे ड्रायव्हिंग लायसन्स जाणून घ्या संपूर्ण माहिती

 

घरबसल्या फक्त ५ मिनिटात आधारकार्डवरून काढा तुमचे

ड्रायव्हिंग लायसन्स जाणून घ्या संपूर्ण माहिती

इथे घ्या जाणून

 

Driving Licence Apply Online : RTO ऑफिसला जाऊन ड्रायव्हिंग लायसन्स बनवणे हे किचकट काम आहे. मात्र, आता सरकारने ही प्रक्रिया सोपी केली आहे. ऑनलाइन पोर्टेलच्या माध्यमातून सहज अर्ज करता येणार आहे. पोर्टलवरून तुम्ही लर्नर आणि नवीन लायसन्ससाठी अर्ज करू शकता. लायसन्ससह तुम्ही पत्ता बदलणे व इतर कागदपत्रांसाठी देखील ऑनलाइन अर्ज करू शकता. फॉर्म सोप्या पद्धतीने भरण्यासाठी तुम्ही Aadhaar eKYC चा वापर करू शकता. ड्रायव्हिंग लायसन्ससाठी कशाप्रकारे अर्ज करू शकता, याची पूर्ण प्रक्रिया जाणून घेऊया.

 

घरबसल्या फक्त ५ मिनिटात आधारकार्डवरून काढा तुमचे

ड्रायव्हिंग लायसन्स जाणून घ्या संपूर्ण माहिती

इथे घ्या जाणून

 

यासाठी सर्वात प्रथम https://parivahan.gov.in/parivahan//en/content/mparivahan# या साइटवर जा. येथे तुम्हाला ऑनलाइन सर्व्हिसेजमध्ये Driving License Related Services पर्याय निवडावा लागेल. आता तुम्हाला ड्रॉपडाउन मेन्यूमध्ये Apply For Learner License वर क्लिक करावे लागेल. येथे तुम्ही eKYC आधारचा वापर केल्यास टेस्टसाठी आरटीओ ऑफिसला जावे लागणार नाही. तुम्ही घरबसल्या लर्नर लायसन्ससाठी टेस्ट देऊ शकता. जर तुम्ही येथे non-Aadhaar eKYC पर्याय निवडल्यास आरटीओ ऑफिसमध्ये जाऊन टेस्ट द्यावी लागेल.

 

घरबसल्या फक्त ५ मिनिटात आधारकार्डवरून काढा तुमचे

ड्रायव्हिंग लायसन्स जाणून घ्या संपूर्ण माहिती

इथे घ्या जाणून

 

येथे तुम्हाला Aadhaar Authentication पर्याय निवडून आधार नंबर द्यावा लगेल. तुमच्या रजिस्टर्ड मोबाइल नंबरवर ओटीपी येईल. हा नंबर व्हेरिफाय करा. आता Aadhar eKYC द्वारे तुमची माहिती आपोआप भरली जाईल. जर तुम्ही non-Aadhaar eKYC पर्याय निवडला असल्यास फोन नंबर आणि ओटीपी देऊन लॉग इन करावे लागेल. येथे तुम्हाला Applicant does not hold Driving/ Learner Licence पर्याय निवडून तुमच्या जवळील आरटीओची निवड करावी लागेल. यानंतर इतर माहिती व पेमेंटची प्रक्रिया पूर्ण करा. आता स्लिप घेऊन लर्नर लायसन्स टेस्टसाठी स्लॉट बुक करा.

ऑनलाइन टेस्टसाठी लॉग इन डिटेल्स एसएमएसद्वारे रजिस्टर्ड मोबाइल नंबरवर मिळतील. ऑफलाइन टेस्टसाठी तुम्हाला आरटीओ ऑफिसमध्ये जाऊन टेस्ट द्यावी लागेल. लर्नर लायसन्स अप्रूव्ह झाल्यानंतर लायसन्सला Print Learner License पर्यायावर जाऊन डाउनलोड करू शकता.

 

घरबसल्या फक्त ५ मिनिटात आधारकार्डवरून काढा तुमचे

ड्रायव्हिंग लायसन्स जाणून घ्या संपूर्ण माहिती

इथे घ्या जाणून

Leave a Comment