दुचाकी चालकांना बसणार 10000 रुपयाचा दंड गाडीवर कुठे बाहेर जायच्या आधी हे नवीन नियम पहाच

Driving Licence New Rule महाराष्ट्रात वाहनांच्या सुरक्षेच्या दृष्टीकोनातून राज्य सरकारने नवा नियम बनवला आहे. त्यामुळे या नियमानुसार तुम्हाला अंमलबजावणी करावी लागणार आहे. तसे न केल्यास अशा वाहन मालकांना दहा हजारांचा दंड आकारला जाणार आहे. काय आहे तो नवा नियम जाणून घ्या.

 

दुचाकी चालकांना बसणार 10000 रुपयाचा दंड

हे नवीन नियम पहाच

इथे क्लिक करा

 

हाय-सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट (HSRP) बसवण्याचा हा नियम राज्यभरात लागू होणार आहे. या नियमानुसार जवळपास 20 दशलक्षाहून अधिक वाहनांना ही नंबर प्लेट लावावी लागणार आहे. वाहन मालकांना सध्याच्या स्थितीत असलेली नंबर प्लेट बदलून हाय-सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट (HSRP) लावावी लागणार आहे.

 

दुचाकी चालकांना बसणार 10000 रुपयाचा दंड

हे नवीन नियम पहाच

इथे क्लिक करा

 

HSRP बसवण्यासाठी किती खर्च येईल?

नवीन वाहनांची बुकिंग केल्यानंतर ९० दिवसांच्या आत त्यांना ही नंबर प्लेट लावावी लागेल. प्रवासी वाहनांसाठी 745 रुपये, तीनचाकी वाहनांसाठी 500 रुपये, दुचाकी आणि ट्रॅक्टरसाठी 450 रुपये किंमत निश्चित करण्यात आली आहे.

HSRP कुठे आणि कोण लावणार?

वाहनाच्या आरटीओ कार्यालयानुसार एचएसआरपीची तरतूद करण्याचे काम तीन एजन्सींना देण्यात आले आहे. ते आधी अधिकृत वाहन पोर्टल वापरून वाहन तपशीलांची पडताळणी करतील. वाहनांच्या सुरक्षिततेसाठी हाय-सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट (HSRP) खूप महत्त्वाची आहे.

 

दुचाकी चालकांना बसणार 10000 रुपयाचा दंड

हे नवीन नियम पहाच

इथे क्लिक करा

 

HSRP च्या नंबर प्लेट विशेष प्रकारच्या ॲल्युमिनियमपासून बनवलेल्या असतात. या नंबर प्लेटवर परावर्तित रंग आहेत जे प्रकाशात सहज दिसतात आणि सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारे सहज कॅप्चर होतात. या नंबर प्लेट्स युनिक आयडेंटिफिकेशन नंबर प्रदर्शित करतात.

HSRP चा रंग आणि फॉन्ट वैयक्तिक आणि व्यावसायिक वाहन यांच्यातील फरक जाणून घेण्यासाठी डिझाइन केले आहे. पांढरा, पिवळा आणि हिरव्या रंगात ही प्लेट तयार केली जाते. या क्रमांकांवर “इंडिया” असे देखील मुद्रित असते. याशिवाय निळ्या रंगात अशोक चक्र असते.

Leave a Comment