‘या’ तीन कारणांसाठी मिळेल परवानगी :-

  • विहिरीसाठी गुंठेवारी खरेदी-विक्रीस परवानगी.
  • शेती किंवा अन्य रस्त्यांसाठीही गुंठ्यांची करता येईल खरेदी-विक्री.
  • रहिवासी क्षेत्रात (रेसिडेन्शियल) घर बांधण्यासाठी देखील गुंठ्यांच्या व्यवहारास परवानगी.

 

तुकडेबंदी कायद्याबाबत नवीन नियम लागू

👇 इथे क्लिक करा 👇