रस्त्यावरील कॅमेऱ्याने तुमचे गाडीवर किती रुपयांचे Traffic Challan कापले? घरबसल्या मोबाईलवरून कसे पहायचे?
Traffic Challan : वाहतुकीचे नियम व्यवस्थित पाळले जात आहेत की नाही याची खात्री करण्यासाठी रस्त्यांवर कॅमेरे बसविण्यात आले आहेत. कोणतीही व्यक्ती नियमांचे उल्लंघन करताच रस्त्यावरील या कॅमेऱ्यांमुळे तुमचे ट्रॅफिक चालान कापले जाते. अनेकवेळा चालान कापले जाते आणि तुम्हाला माहितही नसते, आम्ही तुम्हाला सांगतो की तुम्ही घरबसल्या ऑनलाइन चालान कसे तपासू शकता? तुमचे गाडीवरचे ट्राफिक … Read more