लाडकी बहीण योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय, नवीन सूचना घ्या जाणून

Latest News About Ladki Bahin Yojana Scheme : राज्य सरकारच्या लाडकी बहीण योजनेचा डिसेंबर महिन्याचा हप्ता महिलांच्या खात्यावर जमा होण्यास सुरुवात झालेली असताना या योजनेबाबत सरकारने आणखी एक मोठा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही महायुती सरकारची महत्वाकांक्षी योजना सुरू झाल्यापासूनच चर्चेचा विषय ठरली आहे. निवडणुकीत गेम चेंजर ठरलेल्या या योजनेचे डिसेंबर महिन्याचे पैसे आता महिलांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे. एकीकडे खात्यात 1500 रुपये जमा झाल्याने लाडक्या बहीणी खुश आहेत. तर दुसरीकडे आता या योजनेबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठा निर्णय घेतला आहे.

 

याच महिलांच्या खात्यात 9000 रुपये जमा

यादीत नाव चेक करा

 

लाडकी बहीण योजनेमुळे सरकारच्या तिजोरीवर भार येईल अशी आरवळी विरोधकांनी निवडणुकीच्या आधीपासून उठवली होती. आर्थिक ताण आल्याने ही योजना लवकरच बंद केली जाईल असंही काही विरोधकांनी म्हटलं होतं. मात्र या योजनेसाठी सरकारने पुढच्या पाच वर्षाच्या निधीची तरतूद केली असल्याचं सरकारमधीलच काही बड्या नेत्यांनी सांगितलं आहे.

 

याच महिलांच्या खात्यात 9000 रुपये जमा

यादीत नाव चेक करा

 

असं सगळं असताना देखील आता या योजनेमुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मोठा निर्णय घ्यावा लागला आहे. लाडक्या बहिणींना दिल्या जाणाऱ्या या लाभामुळे आता सरकारच्या तिजोरीवर ताण आल्याचं दिसत आहे. एकीकडे शिक्षकांचे पगार लाडकी बहीण योजनेमुळे रखडले असल्याचं बोललं जात आहे. तर त्याच अनुषंगाने आता हा ताण कमी करण्यासाठी राज्य सरकारकडून शासकीय खर्चावर कात्री लावण्यास सुरवात करण्यात आली आहे.

 

याच महिलांच्या खात्यात 9000 रुपये जमा

यादीत नाव चेक करा

 

नागपूर येथे झालेल्या हिवाळी अधिवेशनातून शासकीय खर्चात 55 टक्क्यांपर्यंत घट झाल्याचं बघायला मिळत आहे. एकीकडे वित्तीय तुटीत दिवसेंदिवस वाढ होत आहे. तर दुसरीकडे लाडकी बहीण योजनेमुळे साधारण 40 हजार कोटी रुपयांची आणखी भर पडणार असल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे सरकारने खर्चात कपात केली आहे. राज्य सरकारचा ऊर्जा विभाग, समाजकल्याण विभाग, क्रीडा विभाग आणि इतर विभागातील वाजवी खर्चाला कात्री लावण्याच्या सूचना देण्यात करण्यात आल्या आहे.

 

याच महिलांच्या खात्यात 9000 रुपये जमा

यादीत नाव चेक करा

Leave a Comment