एमपीएससी परीक्षांचं संपूर्ण वेळापत्रक जाहीर
एमपीएससी परीक्षांचं संपूर्ण वेळापत्रक जाहीर
एमपीएससी परीक्षांचं संपूर्ण वेळापत्रक जाहीर
यंदा लोकसेवा आयोग या परीक्षा घेणार
दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर आणि न्याय दंडाधिकारी प्रथम वर्ग परीक्षांमध्ये दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ सर्व न्याय दंडाधिकारी प्रथम वर्ग पूर्व परीक्षा व मुख्य परीक्षा
महाराष्ट्र अराजपत्रित गट- ब आणि गट-क सेवा संयुक्त परीक्षांमध्ये महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब आणि गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा
महाराष्ट्र अराजपत्रित गट- ब सेवा मुख्य परीक्षा
सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक मुख्य परीक्षा
महाराष्ट्र गट- क सेवा मुख्य परीक्षा
महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा पूर्व परीक्षामध्ये महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा
अन्न व औषध प्रशासकीय सेवा मुख्य परीक्षा
महाराष्ट्र विद्युत आणि यांत्रिकी परीक्षा
अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा
महाराष्ट्र कृषी सेवा मुख्य परीक्षा
महाराष्ट्र यांत्रिकी अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा
महाराष्ट्र विद्युत अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा
महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा
निरीक्षक वैद्यमापक शास्त्र मुख्य परीक्षा
राज्यसेवा मुख्य परीक्षा
महाराष्ट्र वनसेवा मुख्य परीक्षा