कालच्या मंत्रिमंडळ बैठकीत 5 मोठे निर्णय जाहीर जाणून घ्या संपूर्ण माहिती

Cabinet Meeting

Cabinet Meeting : राज्य मंत्रिमंडळाच्या आजच्या बैठकीत मंत्रालय सुरक्षेत वाढ, सरकारी कामांतील पारदर्शकता, कर्मचाऱ्यांचे पगार यासह विविध बाबतीत महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले आहेत. आधार हा जसा एका व्यक्तीचा युनिक आयडी असतो, तसाच युनिक आयडी प्रत्येक पायाभूत सुविधा प्रकल्पासाठी तयार करण्याचा निर्णय आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. या बैठकीला … Read more