या महिलांचे अर्ज होणार बाद अदिती तटकरेंची मोठी घोषणा यादीत तुमचे नाव पहा
ladki bahin yojana scrutiny form : लाडक्या बहिणींना डिसेंबर महिन्याचा हफ्ता कधी येणार याकडे साऱ्याच लाडक्या बहिणींचे लक्ष लागले असताना हिवाळी अधिवेशन होताच लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा कऱण्यात येणार असल्याचा शब्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला होता. त्याप्रमाणे लाभार्थी महिलांच्या खात्यात पैसे पाठवण्यात येत आहे. या महिलांचे अर्ज होणार बादअदिती तटकरेंची मोठी घोषणा यादीत … Read more