लाडकी बहीण योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय, नवीन सूचना घ्या जाणून

Latest News

Latest News About Ladki Bahin Yojana Scheme : राज्य सरकारच्या लाडकी बहीण योजनेचा डिसेंबर महिन्याचा हप्ता महिलांच्या खात्यावर जमा होण्यास सुरुवात झालेली असताना या योजनेबाबत सरकारने आणखी एक मोठा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही महायुती सरकारची महत्वाकांक्षी योजना सुरू झाल्यापासूनच चर्चेचा विषय ठरली आहे. निवडणुकीत गेम चेंजर ठरलेल्या या योजनेचे डिसेंबर … Read more