महिंद्राची नवीन ७ सिटर बुलेरो बाजारात लाँच किंमत एरटीगा पेक्षा कमी

Mahindra Bolero

  महिंद्राची नवीन ७ सिटर बुलेरो बाजारात लाँच किंमत एरटीगा पेक्षा कमी इथे पहा किंमत   Mahindra Bolero : भारतातील आघाडीची ऑटोमोबाईल कंपनी असलेल्या ‘महिंद्रा अँड महिंद्रा’ने ‘बोलेरो निओ’ ही गाडी सादर केली व आपल्या ‘बोलेरो’ या अत्यंत यशस्वी अशा एसयूव्ही श्रेणीमध्ये नव्याने भर घातली. नवीन ‘बोलेरो निओ’ची ‘एन ४’ या प्रकारातील मॉडेलची किंमत ८.४८ … Read more