RBI कडून ‘या’ 5 बॅंकेचा परवाना बंद तुमचं खातं चेक करा
👉येथे क्लिक करून पहा👈 RBI Bank Big News : सिटी को-ऑपरेटिव्ह बँकेचे खातेधारक असाल तर तुमच्यासाठी ही अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. भारतीय रिझर्व्ह बँकनं मुंबईतील सिटी को-ऑपरेटीव बँकेचा परवाना रद्द केलाय. सिटी को-ऑपरेटिव्ह बँक ही खासगी बँक आहे. या बँकेकडं पैसा शिल्लक नाही. त्यामुळे भविष्यात बँकेला उत्पन्न मिळणार नाही, असा ठपका भारतीय रिझर्व्ह … Read more