व्हॉट्सअ‍ॅपबाबत मिळतंय नवी सुविधा व्हॉट्सअ‍ॅप वापरत असा तर ही नवीन फीचर्स घ्या नक्की जाणून

whatsapp

Whatsapp New Features : व्हॉट्सअ‍ॅप आता जवळपास सर्वजण वापरतात. स्मार्टफोन आणि हे अॅप नसेल असं शक्यच नाही. व्हॉट्सअ‍ॅपमुळे बऱ्याच गोष्टी शक्य झाल्या आहेत. पण कधी कधी काही गोष्टी आपल्या हातून राहून जातात. खासकरून वेळेवर कॉल करणं विसरून जातो. पण यावरही व्हॉट्सअ‍ॅपने तोडगा काढला आहे.   व्हॉट्सअ‍ॅप वापरत असा तर ही नवीन फीचर्स घ्या नक्की जाणून … Read more