रस्त्यावरील कॅमेऱ्याने तुमचे गाडीवर किती रुपयांचे Traffic Challan कापले? घरबसल्या मोबाईलवरून कसे पहायचे? January 4, 2025 by akshay1137 Traffic Challan : वाहतुकीचे नियम व्यवस्थित पाळले जात आहेत की नाही याची खात्री करण्यासाठी रस्त्यांवर कॅमेरे बसविण्यात आले आहेत. कोणतीही व्यक्ती नियमांचे उल्लंघन करताच रस्त्यावरील या कॅमेऱ्यांमुळे तुमचे ट्रॅफिक चालान कापले जाते. अनेकवेळा चालान कापले जाते आणि तुम्हाला माहितही नसते, आम्ही तुम्हाला सांगतो की तुम्ही घरबसल्या ऑनलाइन चालान कसे तपासू शकता? तुमचे गाडीवरचे ट्राफिक चालान घरबसल्या मोबाईलवरून कसे पहायचे? इथे क्लिक करून पहा वाहन चालवणाऱ्यांसाठी तसेच तुम्ही जेव्हा गाडीने प्रवास करताना किंवा गाडी चालवताना वाहतुकीचे नियम पाळणे गरजेचे आहे. हे नियम नागरिकांच्या फायद्यासाठीच बनवलेले असतात. अशा परिस्थितीत वाहन चालवताना झालेली छोटीशी चूक ट्रॅफिक चालान कापू शकते. म्हणजेच मुलाला शाळेत सोडायचं की ऑफिसला जायचं, तसेच ऑफिसला जाण्यासाठी अनेकजण रोज कार, बाईक, स्कूटी वापरतात आणि कधी उशीर झाल्यावर घाईगडबडीत लाल सिग्नल असताना देखील नियमाचे उल्लंघन करून पुढे जातात. तर कधी बाईक-स्कूटी चालवण्याआधी हेल्मेट घालायला विसरतात. अश्याने तुमच्या गाडीचे चालान कापले जाते. तुमचे गाडीवरचे ट्राफिक चालान घरबसल्या मोबाईलवरून कसे पहायचे? इथे क्लिक करून पहा आता सर्वत्र ट्रॅफिक पोलिस असू शकत नाहीत, अशा परिस्थितीत रस्त्यावर अनेक ठिकाणी वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांना पकडण्यासाठी सरकारने रस्त्यावर सिग्नलवर कॅमेरे बसवले आहेत. तुम्ही जर कोणते नियम मोडले तर या कॅमेऱ्यांच्या नजरेतून सुटणे अशक्य असते, अनेकदा रस्त्यावरील कॅमेऱ्याने चालान कापले आहे हे तुम्हाला कळत नाही. आता अशा तऱ्हेने जर तुम्हालाही तुमच्या घाईगडबडीत कोणतेही चालान कापले गेले आहे की नाही हे जाणून घ्यायचे असेल तर आम्ही तुम्हाला सांगतो की तुम्ही घरबसल्या ऑनलाइन ई-चालान कसे तपासू शकता? तुमचे गाडीवरचे ट्राफिक चालान घरबसल्या मोबाईलवरून कसे पहायचे? इथे क्लिक करून पहा