व्हॉट्सअॅपबाबत मिळतंय नवी सुविधा व्हॉट्सअॅप वापरत असा तर ही नवीन फीचर्स घ्या नक्की जाणून January 2, 2025 by akshay1137 Whatsapp New Features : व्हॉट्सअॅप आता जवळपास सर्वजण वापरतात. स्मार्टफोन आणि हे अॅप नसेल असं शक्यच नाही. व्हॉट्सअॅपमुळे बऱ्याच गोष्टी शक्य झाल्या आहेत. पण कधी कधी काही गोष्टी आपल्या हातून राहून जातात. खासकरून वेळेवर कॉल करणं विसरून जातो. पण यावरही व्हॉट्सअॅपने तोडगा काढला आहे. व्हॉट्सअॅप वापरत असा तर ही नवीन फीचर्स घ्या नक्की जाणून इथे क्लिक करा व्हॉट्सअॅप हे जगभरात वापरलं जाणारं सर्वात लोकप्रिय अॅप आहे. या माध्यमातून कुटुंब, मित्रमैत्रिणी आणि ऑफिसच्या सहकाऱ्यांशी संवाद साधणं बरं पडतं. या माध्यमातून फोटो, फाईल, टेक्स्ट मेसेज, कॉल आणि व्हिडीओ कॉल केला जातो. व्हॉट्सअॅपने आपल्या गरजेनुसार बदल केले आहेत. पूर्वीपेक्षा व्हॉट्सअॅप हे अधिक हायटेक झालं आहे. असं असताना व्हॉट्सअॅपवर आणखी एक चांगला फिचर आलं आहे. या माध्यमातून तुम्ही कॉल्स शेड्यूल करू शकता. व्हॉट्सअॅप वापरत असा तर ही नवीन फीचर्स घ्या नक्की जाणून इथे क्लिक करा म्हणजेच तुम्ही तुमचे महत्त्वाचे कॉल्स, मेसेज वेळेत करू शकता. त्यामुळे कोणताही ठरलेला कार्यक्रम तुमच्याकडून सुटणार नाही. तुम्हाला यासाठी जास्त काही करण्याची गरज नाही. व्हॉट्सअॅपवर जाऊन फक्त एक छोटीशी प्रोसेस फॉलो करावी लागेल. तसं करताच तु्म्ही व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून कॉल शेड्यूल करू शकता. यासाठी तुम्हाला कोणत्याही थर्ड पार्टी अॅपची मदत घेण्याची गरज भासणार नाही. तसेच वर्च्युअल मीटिंग सेट करण्याची गरज भासणार नाही. व्हॉट्सअॅप वापरत असा तर ही नवीन फीचर्स घ्या नक्की जाणून इथे क्लिक करा